Chicken Soup for the Soul Think Positive Part 1 Paperback / softback
by JACK CANFIELD
Paperback / softback
Description
STORIES ABOUT COUNTING YOUR BLESSING & HAVING A POSITIVE ATTITUDE. सकारातमक विचाराचा अवलब करन आपल आयषय कस सधाराव आणि आवहानावर मात कशी करावी, ह अनकानी आपलया वागणयावरन परतयकष दाखवन दिल आह. अशापकीच काही जिगरबाज माणसानी तयाचया सवतःचयाच शबदात लिहिलल ह तयाच अनà¤à¤µ वाचणारयाला अचबित करणार तर आहतच; शिवाय आतमपरीकषण करणयास à¤à¤¾à¤— पाडणार आहत. सकारातमक विचार तमच आयषय कस बदल शकतात, ससहय कर शकतात, ह दाखवन दणारया या खरया घडललया गोषटी आहत. परसिदध विचारवत नॉरमना वहिनसटपील यानी मोजकया आणि चपखल शबदात अगदी अचकपण सागितल आह की, 'तमच विचार बदला आणि तमही तमच जगच बदलन टाकाल.' या पसतकातील सतय गोषटीमधन सकारातमक विचाराचया सामथरयान जग अस आपलयापरत तरी खरोखरच कस बदल शकत, याच अगदी साधया-सोपया शबदात सागितलल परतयकष अनà¤à¤µ थकक करणार आहत. अचानक समोर उà¤à¤¯à¤¾ ठाकललया आणि आयषयच उदधवसत करायला आललया वगवगळया परसगावर, सकटावर कवळ सकारातमक विचाराचया मदतीन कशी मात करता यत, याची ही चालती-बोलती उदाहरण सरवानीच कायम समरणात ठवायला हवीत आणि सवतःला ही नटान, निशचयान सकारातमक मनोवततीकड, विचाराकड वळवणयाचा आणि तया योग आपल आयषय आनदमय, शाततामय करणयाचा सतत परयतन करायला हवा, असा मौलयवान विचार ह पसतक वाचणारया परतयकाचया मनात नककीच रजल, यात शका नाही.
Information
-
Out of stock
- Format:Paperback / softback
- Pages:232 pages
- Publisher:Mehta Publishing House
- Publication Date:01/09/2016
- Category:
- ISBN:9789386175120
Information
-
Out of stock
- Format:Paperback / softback
- Pages:232 pages
- Publisher:Mehta Publishing House
- Publication Date:01/09/2016
- Category:
- ISBN:9789386175120