Please note: In order to keep Hive up to date and provide users with the best features, we are no longer able to fully support Internet Explorer. The site is still available to you, however some sections of the site may appear broken. We would encourage you to move to a more modern browser like Firefox, Edge or Chrome in order to experience the site fully.

Mulana Vachun Dakhava ani tyanche Aayushya Ghadava, Undefined Book

Mulana Vachun Dakhava ani tyanche Aayushya Ghadava Undefined

Undefined

Description

'वाचन' आणि 'शरवण' ह जञान सपादनाच दोन महततवाच मारग. मल लहान असताना सवतः वाच शकत नाहीत परत त ऐक शकतात. किबहना तयाची या काळातली शरवणशकती व गरहणशकती अतिशय तललख असत. अगदी लहानपणापासन मलाना वाचन दाखवलयामळ मलाचया बौदधिक विकासात मौलिक भर पडत. मलाना वाचनाची गोडी लागत. तयाचया शबदसामरथयात विलकषण वाढ होत. तयाचयातील आकलनकषमता, सरजनशीलता विकसित होत. मलाचया सरवागीण विकासासाठी वाचनकौशलयाचा विकास होण अतयत महततवाच ठरत. मुलांचे वाचनकौशल्य विकसित करण्याचे समग्र तंत्र, त्यामागचे शास्त्रीय संशोधन यांविषयी पालकांना, शिक्षकांना सहजसोप्या शब्दात ओळख हे पुस्तक करून देते. या प्रक्रियेतील पालकांच्या विशेषतः वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देते. हे जगभरात गाजलेले पुस्तक प्रत्येक मराठी पालकाने, शिक्षकाने वाचलेच पाहिजे.

Information

Save 1%

£18.99

£18.65

 
Free Home Delivery

on all orders

 
Pick up orders

from local bookshops

Information